Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यातील ‘या’ तीन शहरांत फार्मा-इन्क्युबेशन पार्कच्या प्रस्तावाला मंजुरी; मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 13 February 2026, 15:34

नवी दिल्ली: केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सशक्त करण्यासाठी आवश्यक निधी वाढवण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

 

यासोबतच, राज्यातील औषध संशोधन, उत्पादन व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्राने नाशिक, पुणे आणि नागपूर या तीन शहरांत ‘इन्क्युबेशन पार्क’ व ‘फार्मा पार्क’ उभारण्यास प्राथमिक स्तरावर मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मंत्री झिरवाळ यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांची भेट घेतली.

मंत्री झिरवाळ सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन राज्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सक्षमीकरणासाठी निधी वाढीची मागणी केंद्राकडे मांडली, ज्याला नड्डा यांनी मान्यता दिली.

आदिवासी भागासाठी आरोग्य-शिक्षण प्रकल्प

दिल्ली दौऱ्यात झिरवाळ यांनी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांचीही भेट घेतली. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. केंद्र सरकारकडून आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक निधी व सहकार्य देण्याचे आश्वासन मिळाले.

यावेळी झिरवाळ यांनी आदिवासी भागात आयुष मंत्रालयांतर्गत सुमारे 300 आयुर्वेदिक दवाखाने उभारण्याचा मानस असल्याचेही स्पष्ट केले. तसेच आदिवासी समुदायात मौखिक स्वरूपात राहणाऱ्या पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानाचे शास्त्रोक्त दस्तऐवजीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आदिवासी भागातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Ration Card: Big news for ration card holders! 'Big change in your ration; Instead of rice, you will get 'this' grain for the next 3 months...

Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी ! 'तुमच्या शिध्यात मोठा बदल; पुढील 3 महिने तांदळाऐवजी मिळणार 'हे' धान्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.