Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

boAt च्या इअरफोन्समध्ये मिळतो ANC सपोर्ट; साऊंड क्वालिटीही मिळतेय बेस्ट…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 22 August 2024, 9:30

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी boAt ने आपला नवीन इअरफोन लाँच केला आहे. हा एक वायर्ड इअरफोन असून, यामध्ये Active Noise Cancellation (ANC) सपोर्ट मिळतो. boAt Bassheads 122 ANC असे या इअरफोनचे नाव आहे. यामध्ये साऊंड क्वालिटीही बेस्ट अशी मिळत आहे.

 

या इअरफोनमध्ये अॅम्बियंट मोड, मोठे डायनॅमिक ड्रायव्हर्स आणि उच्च-गुणवत्तेच्या मायक्रोफोनसह युजर्सना चांगला आवाज रद्द करण्याचा आणि चांगला कॉलिंग अनुभव मिळू शकणार आहे. यातील सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्यांना इतर इयरबड किंवा नेकबँडप्रमाणे चार्ज करण्याची गरज नाही.

यात USB Type-C कनेक्टिव्हिटी असून, त्याचा अनेक युजर्सला फायदा होणार आहे. कंपनीने इयरफोनमध्ये 25dB पर्यंत Active Noise Cancellation (ANC) ला सपोर्ट दिला आहे. ज्यामुळे अगदी आवाजातही क्रिस्टल क्लिअर आवाज ऐकू येईल. याशिवाय आजूबाजूचे आवाज ऐकत राहायचे असेल आणि सतर्क राहायचे असेल तर अॅम्बियंट मोड चालू करता येईल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
Next Post

तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चॅटिंग करताय?; तर 'या' गोष्टी लक्षात घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.