Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोपी सोनम रघुवंशी ‘प्रेग्नंट’? वैद्यकीय अहवालातून मोठा गौप्यस्फोट

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 June 2025, 13:05

इंदूर: ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीच्या निर्घृण हत्येने आधीच संपूर्ण देशाला हादरवले असताना, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेघालय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आणि पतीच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिची गर्भधारणा चाचणी करण्यात आल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.

 

 गाजीपूर येथून ९ जून रोजी सोनमला अटक केल्यानंतर तीन महिला डॉक्टरांच्या टीमने तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी दरम्यान तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था कमकुवत असल्याचे निदर्शनास आले. सोनमच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याचे स्पष्ट झाले, मात्र गर्भधारणा चाचणीचा निकाल स्पष्ट नसल्यामुळे डॉक्टरांनी सात दिवसांनंतर अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला आहे.

बाळ कुणाचं?

सोनम जर खरंच गर्भवती असल्याचे सिद्ध झाले, तर तपास अधिक गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे. हे बाळ पती राजा रघुवंशीचे आहे की प्रियकर राज कुशवाहाचे हा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहणार आहे. हेच सत्य पुढील तपासासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते.

राजा आणि सोनम यांचे लग्न ११ मे रोजी थाटात पार पडले. त्यानंतर २० मे रोजी दोघे मेघालयला हनिमूनसाठी गेले होते.  २ जूनला राजा रघुवंशीचा मृतदेह खोल दरीत आढळून आला. तपासात उघड झालं की, ही हत्या पूर्वनियोजित होती आणि सोनमने तिच्या प्रियकर राज कुशवाहासह हा कट रचला होता.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी ‘मनसे’चे गटाराच्या पाण्यात बसून आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.