Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक, प्राणप्रतिष्ठा अन् पूजा… जाणून घ्या, कसा असेल पंतप्रधानांचा दौरा?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 21 January 2024, 11:30

अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून, सर्वत्र याचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ८ हजार पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी पंतप्रधान मोदींचा दौरा कसा असेल याचे वेळापत्रक समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (ता. २२) सकाळी १०.२५ वाजता अयोध्येत दाखल होतील. यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित असतील. येथून ते १०.५५ वाजण्याच्या सुमारास राम मंदिरात दाखल होतील. ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यानचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी १२.५ वाजता अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक, प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करतील. यानंतर दुपारी १ वाजता पंतप्रधान इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

राम मंदिरातील पूजेनंतर पंतप्रधान मोदी भगवान शंकराचे दर्शन घेतील. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल. रामललाची प्राणप्रतिष्ठा १२.५५ वाजेपर्यंत सुरु राहील. त्यानंतर पंतप्रधान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतील. अयोध्येमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास कुबेर टेकडीवरील शिव मंदिरात पूजा करतील आणि दर्शन घेतील.

राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारीपर्यंत विधी सुरू राहणार असून रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक विधी केले जातील. १२१ आचार्य हे विधी करत आहेत. यापूर्वी १७ जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली होती. मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजा करण्यात आली. यानंतर १८ जानेवारी रोजी गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

 

राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारीपर्यंत विधी सुरू राहणार असून, रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक विधी केले जातील. १२१ आचार्य विधी करीत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण होईल. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी ११ दिवसांचं खास अनुष्ठान करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

तुम्हाला त्यांच्या प्रेमविवाहाची काळजी का? शरद पवारांनी घेतली थेट सुशीलकुमार शिंदे यांची फिरकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp