Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News : 35 वर्षीय महिलेसाठी 75 वर्षीय नवरदेव चढला बोहल्यावर; पण लग्नच्या रात्रीच घडलं असं काही की अनेकांना बसला धक्का

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 2 October 2025, 16:10

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे एका 75 वर्षीय व्यक्तीचा लग्नाच्या रात्रीच गूढरित्या मृत्यू झाल्याने खळबळ (Viral News) उडाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण आता उघड झाले आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? सविस्तर जाणून घेऊया…

जौनपूरमधील कुछमुछ गावातील रहिवासी असलेले संगरू राम (वय 75) यांनी सोमवारी मनभावती (वय 35) नावाच्या महिलेशी लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर त्याच रात्री संगरू राम यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे कुटुंबात आणि परिसरात मोठा धक्का बसला.

यानंतर कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आज या पोस्टमॉर्टमचा अहवाल समोर आला असून, मृत्यूचे खरे कारण उघड झाले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, संगरू राम यांच्या मृत्यूचे कारण ‘शॉक/कोमा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरं लग्न करण्यामागचे कारण काय?

 

संगरू राम यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते आणि त्यांना अपत्य नव्हते. एकटेपणामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नासाठी त्यांनी आपली जमीन 5 लाख रुपयांना विकली होती. तर त्यांची नवरी मनभावती यांचेही हे दुसरे लग्न होते आणि त्यांना आधीच तीन मुले आहेत.

मनभावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी त्यांची तयारी नव्हती, परंतु लग्न जमवणाऱ्या व्यक्तीने त्यांना आश्वासन दिले होते की, संगरू राम त्यांच्या मुलांची काळजी घेईल. मात्र, लग्नाच्या रात्रीच संगरू राम यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांमध्ये शंका निर्माण झाली होती.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

Saturday, 12 September 2026, 23:23

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Saturday, 12 September 2026, 23:05

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50
Next Post
Sindhudurg News: 'She is not mine, she is no one's' A terrible act was committed out of one-sided love; Body of missing girl found on 58th day

धक्कादायक..! 'ती माझी नाही, तर कोणाचीच नाही' म्हणत 17 वर्षीय मैत्रिणीसोबत केलं भयंकर कृत्य; राज्यभरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp