Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी दाऊद शेखला अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 30 July 2024, 11:40

नवी मुंबई : उरण येथे राहणाऱ्या यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलं. या घटनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. आरोपी दाऊद शेखला नवी मुंबईच्या गुन्हे विभागाने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे. कर्नाटकमधून सकाळी सात वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Yashshri Shinde murder case | Accused Dawood (in the middle, in pic) taken in custody from Shahpur, district Gulbarga, Karnataka.

(Pic: Navi Mumbai Crime Branch) pic.twitter.com/Rwg5EbDrX3

— ANI (@ANI) July 30, 2024

उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घुण हत्या करुन त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करुन झुडपात फेकण्यात आले होते. या घटनेनंतर मुख्य आरोपी दाऊद फरार होता. त्याचा नेमका ठावठिकाणा कोणालाही माहिती नव्हता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पण पोलिसांना त्याचे नेमके ठिकाण समजत नव्हते. पण पोलिसांना शेवटी त्याला पकडण्यात यश आले आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा उरण कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एका निर्जन रस्त्यावर यशश्रीचा मृतदेह आढळून आला. अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती. मृतदेहावर सर्वत्र रक्त होतं. शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. पोटावर, पाठीत भोसकल्याच्या जखमा होत्या. या प्रकरणात दाऊद शेखर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्याला कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली आहे. दाऊदच शेवटच लोकेशन कर्नाटक होतं. त्यानंतर त्याने मोबाइल बंद केला होता. टेक्निकल एनलिसिसच्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post
search operation starts again for drowned boy in pune

पुण्यातील मुठा नदीपात्रात वाहून गेलेल्या शाळकरी मुलाचा आज सकाळपासून पुन्हा शोध सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp