नवी दिल्ली: विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात केलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 7 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. आता या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले आहे.