Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन अज्ञातांचा सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न; बनावट आधार कार्ड जप्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 13:54

पनवेल : सलमान खान याच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये आज सोमवारी दोन अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या पनवेल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञात घुसल्याचा संशय सुरक्षा रक्षकांना आल्यानंतर लगेच त्यांनी पोलीसांना बोलावून अज्ञान व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. अजेशकुमार गिल आणि गुरुसेवकसिंह सीख अशी घुसखोर तरुणांची नावे आहेत.

पोलीसांनी त्यांना अटक केल्यानंतर या दोघांकडे बनावट आधार कार्ड आढळले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवेळी सलमान फार्महाऊसमध्ये नव्हता. 150 एकरात सलमान खानचं पनवेल फार्म हाऊस पसरलेलं आहे.

घुसखोर तरुणांची अजेशकुमार गिल आणि गुरुसेवकसिंह सीख अशी  नावे आहेत. जी सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये घुसली होती. अभिनेता सलमान खान याच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये तारा आणि झाडांच्या कम्पाऊंडमधून घुसण्याचा या दोघांनी प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडले असता त्यांनी आपली खोटी नावे सांगितली. मात्र सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी पनवेल पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर सलमानचं फार्महाऊस आहे. हे फार्महाऊस भाईजानची बहीण अर्पिताच्या नावावर आहे. हे आलिशान फार्महाऊस 150 एकरमध्ये पसरलं आहे. ज्यामध्ये जिम, स्विमिंग पूल आणि फॉर्मिंगची सर्व व्यवस्था आहे. शेतीसह घोडेस्वारीसाठी देखील जागा राखून ठेवली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49
Next Post
Sukhdev kand appointed as koshadyaksh of non teaching staff mahamandal maharashtra

शिक्षकेतर महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी चौथ्यांदा कुंजीरवाडीच्या सुखदेव कंद यांना संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.