Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुन्हा तेच धाडस! छत्रपती शिवरायांशी नितेश राणेंची तुलना; जैन मुनींच्या वक्तव्याने खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 April 2026, 8:52

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. महाराणी ताराराणी यांच्याबद्दलच्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच, आता जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि भाजप नेते नितेश राणे यांची तुलना केल्याने राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात नितेश राणे यांच्या उपस्थितीत बोलताना जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. मात्र, हे कौतुक करताना त्यांनी मर्यादा ओलांडल्याचा आरोप होत आहे. “नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच आहे,” असे विधान त्यांनी केले. इतकेच नव्हे, तर राणे यांची आक्रमकता ही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी असून, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची तुलना एका राजकीय नेत्याशी केल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कडक शब्दात टिका केली असून “या जैन मुनींचे डोके सडले आहे का? यांना फटके खायचे आहेत का?” असे म्हणत संताप व्यक्त केला. “आमच्या दैवतावर असे बोलत असाल, तर आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

 

 जैन मुनींनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “जरांगे यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. मी सनातनी असून गोरक्षणाचे काम करतो.” मात्र, त्यांनी ‘मुंब्रा हिरवा करणाऱ्यांना फटके मारा’ असे प्रत्युत्तर दिल्याने या वादाला आता धार्मिक आणि राजकीय रंग चढू लागला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37
Next Post

'या' ग्रामपंचायत सदस्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! अपात्रतेची टांगती तलवार झाली दूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.