Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : मोठी दुर्घटना! कुर्ल्यात इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 20:39

Mumbai News : मुंबई मधील कुर्ला येथील नेहरूनगर परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. नेहरूनगरमध्ये आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इमारत क्रमांक 73 ची संरक्षक भिंत कोसळली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

शेजारी असलेल्या ७२ नंबरच्या इमारतीचे काम चालू असताना ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून इमारत क्र ७१ मधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु आहे.

याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 73 नंबरच्या इमारतीच्या शेजारी असलेल्या ७२ नंबरच्या इमारतीचे काम चालू होतं. यामुळे 73 नंबरच्या इमारतीची संरक्षण भिंत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना अग्निशमन दल व पोलिस यंत्रणा यांना कळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर इमारत क्रमांक ७१ या इमारती मधील फसलेला नागरिकांना बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

लोणी काळभोर येथील श्रीमंत अंबरनाथ कालाष्टमी जन्मोत्सव व दीपमहोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.