Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारत-पाकिस्तान बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 27 October 2023, 14:17
Congress criticized cm eknath shinde over elvish yadav

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार आहेत. हे संबंध देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करतायत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघनखांबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श सोडून, अफझल खानाचा आदर्श स्विकारलेला दिसत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे. तसेच, भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. परंतु, यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी आम्ही येथून पाठवला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल.”

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21
Next Post

Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान ९ नोव्हेंबरपर्यंत शस्त्र बाळगण्यास निर्बंध लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp