Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पाचवी उमेदवारी यादी जाहीर, माढ्यात होणार काट्याची टक्कर, पंढरपूरमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 29 October 2024, 13:04
Sharad Pawar Led NCP-SP announced fifth list maharashtra election

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रमुख पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. आता सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपल्यात जमा आहे. शेवटच्या टप्प्यातील बाकी असलेल्या काही जागा जाहीर केल्या जात आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि पंढरपूर, अशा महत्त्वाच्या जागांचा पेच होता. अखेर हा पेच आता सुटला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची पाचवी आज (दि. २९) नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत पंढरपूर आणि माढा या मतदारसंघांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत.

पाचव्या यादीत ‘यांना” उमेदवारी
माढा- अभिजीत पाटील
मुलुंड- संगिता वाजे
मोर्शी- गिरीश कराळे
पंढरपूर- अनिल सावंत
मोहोळ- राजू खरे

कृपया प्रसिद्धीसाठी…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/6idD0OGYmw

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 29, 2024

 

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या पाच उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे.या पाच जागांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत 87 जागांसाठी आपले उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाची ही शेवटची यादी असण्याची शक्यता आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

गुलाल लावून कापलेले लिंबू रस्त्यावर फेकत जादुटोण्याचा प्रकार; विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जुन्नरमध्ये धक्कादायक प्रकार समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp