Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raj Thackeray: “आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही!” राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला; मुंबईचा महापौर मराठीच होणार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 January 2026, 17:57
Raj Thackeray: "We are Hindus, not Hindi!" Raj Thackeray's scathing attack on Devendra Fadnavis; Mumbai's mayor will be Marathi

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदू (Raj Thackeray) मराठी प्रचारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे. मुंबईचा महापौर मराठीच होणार, अशा (Devendra Fadanavis) स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. पेशव्यांच्या काळात मराठेशाहीने बडोदा साम्राज्य उभं केलं, तेव्हा तिथले सगळे महापौर गुजरातीच होते का, असा सवाल करत त्यांनी महाराष्ट्रात मराठी नेतृत्वच असायला हवं, असं ठामपणे सांगितलं. (Latest Marathi News)

 

वचननाम्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही विकासाच्या योजना राबवू इच्छितो, मात्र त्यासाठी राज्य किंवा केंद्राची परवानगी लागते आणि ती दिली जात नाही. अशावेळी विकासकामे अडवून तरी दाखवा, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही पत्रकारांच्या प्रश्नावर राज ठाकरे उत्तर देत असताना हस्तक्षेप करत, यांना विकासकामे अडवू द्या, यांचं ढोंग तरी समोर येऊ द्या, अशी टिप्पणी केली.

सत्तेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. सध्या सत्तेत असलेल्यांना आपण कायम सत्तेत राहू, असा भ्रम झाला असेल तर तो लवकरच दूर होईल. काँग्रेसने पूर्वी जे केलं तेच आम्ही करतोय, अशी कारणे देणे धोकादायक असल्याचेही त्यांनी सांगितले. आज जे चुकीचे पायंडे पाडले जात आहेत, ते उद्या दामदुपटीने पुढे वापरले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकांवरही टीका केली. पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारांविरोधात भाजप सुप्रीम कोर्टात गेला होता, मग महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबाबत भाजपची भूमिका काय आहे, यावर स्पष्ट बोलावे, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राला युपी-बिहारसारखं करण्याचा प्रयत्न सुरू असून, देशाला दिशा देणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Politics

Politics : पुण्यात महायुतीचं 'महायुद्ध'! रुपाली ठोंबरेंनी काढले मुरलीधर मोहोळांचे वाभाडे; म्हणाल्या, 'स्वतःच्या खालचा अंधार आधी पाहा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.