Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूजा सावंतचा होणारा नवरा पाहिलाय? रोमँटिक फोटोला, रोमँटिक कॅप्शन; म्हणतेय…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 21 December 2023, 18:04

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पूजाचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. आता सोशल मीडियावर फोटो शेअर करत पूजाने होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही दाखवला आहे. सिद्धेश चव्हाण असे पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. आता पूजाने सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

पूजाने सिद्धेशबरोबरचा रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये पूजा सिद्धेशच्या मांडीवर बसल्याची दिसून येत आहे. हा फोटो जीतका रोमँटिक आहे. तितकच रोमँटिक कॅप्शन तिने लिहिलं आहे. “तुझ्या हृदयात कशी जागा निर्माण करायची हे मला आता महित आहे” पूजाने ही पोस्ट सिद्धेश चव्हाणला टॅगही केली आहे. पूजाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

काही दिवसांपूर्वीच “We are engaged…” असं म्हणत पूजाने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची अंगठीही बघायला मिळाली होती. या फोटोवरून पूजाने गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचे समोर आले होते. या पोस्टनंतर चाहत्यांबरोबर अनेक कलाकारांनी पूजावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.

पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत तिने अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन क्षेत्रात पदापर्ण केलं. ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटात तिच्याबरोबर अंकुश चौधरीची मुख्य भूमिका होती. तसेच ‘नीलकंठ मास्तर’, ‘सतरंगी रे’, ‘आता गं बया’सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Loni Kalbhor News : रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.