Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘या’ शहरात लवकरच ‘पॉड टॅक्सी’ येणार; ‘पॉड टॅक्सी’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या… 

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 22 September 2025, 21:04
Pod Taxi: 'Pod Taxi' will soon come to 'this' city; What exactly is 'Pod Taxi'? Find out...

Photo-social Media

मुंबई: मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ‘पॉड टॅक्सी’ (Pod Taxi) सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरीकरणाच्या वाढत्या वेगामुळे होणाऱ्या वाहतूक समस्यांवर उपाय म्हणून ही सेवा ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी उपयुक्त ठरणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला.

 

पॉड टॅक्सी (Pod Taxi) सेवा देशात प्रथमच मुंबईत सुरू होणार असून, सुरुवातीला कुर्ला ते बांद्रा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या बिझनेस डिस्ट्रीक्टमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. या परिसरात प्रस्तावित बुलेट ट्रेन स्टेशन व मुंबई उच्च न्यायालयाच्या विस्तारामुळे भविष्यात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

सिंगल कार्डद्वारे सर्व सेवा

मुंबईत सुरू असलेल्या सिंगल कार्ड प्रणाली अंतर्गत पॉड टॅक्सी सेवाही समाविष्ट करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो, बस, रेल्वे व पॉड टॅक्सी अशा सर्व सेवा एका कार्डद्वारे उपलब्ध होतील. यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पॉड टॅक्सीच्या पार्श्वभूमीवर कुर्ला आणि बांद्रा स्थानक परिसराचा सर्वंकष विकास करावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. कुर्ला येथील पोलिस निवासासाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. तसेच, बीकेसीमधील प्रमुख इमारतींना या टॅक्सी सेवा थेट जोडण्यात याव्यात, यावरही भर देण्यात आला.

पॉड टॅक्सी म्हणजे काय? (Pod Taxi)

पॉड टॅक्सी म्हणजेच “Personal Rapid Transit (PRT)” ही एक छोटी, स्वयंचलित (driverless) आणि इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. यामध्ये प्रवाशांना एका “pod” नावाच्या छोट्या कॅप्सूलमध्ये एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकापर्यंत थेट आणि वेगवान प्रवास करता येतो.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03
Next Post

Pune Crime : बंडू आंदेकरचा पाय आणखी खोलात; 20 कोटींची खंडणी उकळल्याचं तपासात उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.