व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मुंबई

कल्याण रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ; पोलिसांचा शोध सुरू

ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकावर बुधवारी तब्बल 54 डेटोनेटर सापडले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडण्याच्या आतच बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटके...

Read more

‘सगळं देऊनही पाच टक्के सुद्धा निष्ठा पाळली नाही’,’आता धडा शिकवण्याची वेळ’; शरद पवारांची दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात तोफ धडाडली

पुणे: शरद पवार यांनी थेट सहकार मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना पाडण्याचं...

Read more

जरांगेंना खोटारडा, हेकेखोर म्हणणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची ‘प्रहार’मधून हकालपट्टी; बच्चू कडू यांचा मोठा निर्णय

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे अजय महाराज बारस्कर यांना चांगलेच महागात पडले आहे. अजय महाराज बारस्कर यांची...

Read more

आमदार अपात्रतेप्रकरणी शरद पवार गटाला मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस, 11 मार्चपर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश

मुंबई: शरद पवार गटातील 10 आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात अजित पवार गटाने मंगळवारी हायकोर्टात...

Read more

बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का, गोल्डमॅन’ पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका...

Read more

रेडिओ जगतातील जादुई आवाज हरपला; रेडिओ किंग अमीन सयानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

मुंबई : 'बहनों और भाईयो आप सुन रहे है...' भारदस्त आवाजातील ही वाक्ये आता रेडिओच्या श्रोत्यांना कधीच ऐकता येणार नाहीत....

Read more

मोठी बातमी: राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात अजित पवार गटाची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई : पक्षाची घटना, रचना आणि विधिमंडळातील संख्याबळ या त्रिसुत्रीच्या आधारावर अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरतो,...

Read more

उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मिश्किल उत्तर

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्याकडून टीका करण्यात येत होती. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत...

Read more

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या किमान समान कार्यक्रमावर ‘मविआ’कडून अद्याप प्रतिसाद नाही: डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने 8 फेब्रुवारी 2024 ला महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी...

Read more

“मराठा समाजाने जागृत राहावे, तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरु’, 10 टक्के आरक्षण म्हणजे तुम्ही नेमकं काय दिलं?’; राज ठाकरे यांचा थेट प्रश्न

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत आज मंगळवारी मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि...

Read more
Page 109 of 187 1 108 109 110 187

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!