Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन लोटस? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात; फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची ती भेट चर्चेत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 11 December 2024, 14:05

मुंबई : राज्यात भाजपकडून पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मोहीमेतंर्गत शरद पवार गटाचे काही खासदार फोडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे एकूण आठ खासदार निवडून आले आहेत. यापैकी ५ ते ६ खासदार आपल्याकडे घेऊन मविआला मोठा झटका देण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपकडे आलेल्या शरद पवार गटातील या खासदारांना राजीनामा द्यायला लावून महाराष्ट्रातील पाच ते सहा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते. या आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आणून भाजपप्रणित एनडीए आघाडीची ताकद वाढण्याचा भाजपचा प्लॅन आहे.

त्यामुळे राज्यात भाजपचे ऑपरेशन लोटस नेमके कधी सुरु झाले, याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सागर बंगल्यावर झालेली देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांची भेट हा ऑपरेशन लोटसचा आरंभबिंदू होता का, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे.

विधासभेच्या निकालानंतर भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अनेक नेत्यांची रीघ लागली होती. मात्र 2 डिसेंबरला शरद पवार गटाचे भिवंडी मतदारसंघातील खासदार बाळ्यामामा अचानक सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर बाळ्यामामा यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आम्ही एकमेकांना भेटलो म्हणजे प्रत्येकवेळी त्यामागे राजकारण असतंच असं नाही, असे बाळ्यामामा यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता राज्यात ऑपरेशन लोटस सुरु झाल्याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि बाळ्यामामा यांची भेटही जोरदार चर्चेत आली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्र-मध्यप्रदेशात 24 घरफोड्या करणारा सराईत चोरटा जेरबंद; 16 तोळे सोने जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

Monday, 7 September 2026, 13:16

चर्चगेटला अहिल्यादेवींचे नाव अन् शिंग्रोबांच्या नावाने महामार्ग! बाळूमामा देवस्थानासाठीही स्वतंत्र कायद्याची धनगर समाजाची मागणी

Monday, 7 September 2026, 12:54

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग की फेरीवाल्यांचा बाजार? व्हीआयपींसाठी यंत्रणा तत्पर, सामान्यांसाठी मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी

Monday, 7 September 2026, 12:47

‘गॅस कनेक्शन अपडेट’चा एक मेसेज अन् खातं साफ! बिबवेवाडीतील महिलेची 9.66 लाखांची फसवणूक

Monday, 7 September 2026, 12:26

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू; भाव आणखी कमी होण्याची शक्यता

Monday, 7 September 2026, 12:14

Pune: लग्नाला नकार दिला अन् तरुणाने गाठली विकृतीची हद्द! 15 हून अधिक फेक Instagram अकाउंट्स, तरुणीची बदनामी

Monday, 7 September 2026, 11:22
Next Post
Mahayuti likely to give LOP for Maharashtra

राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत सत्ताधारी अनुकूल; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp