Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप रे! लग्नाच्या वाढदिवसाला आली अन् घरच लुटून पळाली ‘मैत्रीण’

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 5 June 2026, 10:50

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या मैत्रिणीच्या घरी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाहुणी म्हणून आलेल्या एका महिलेनेच घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, फसवणूक झालेल्या कुटुंबाने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्याय मागितला आहे.

उल्हासनगरच्या आनंदनगर परिसरात भूषण खंडागळे हे आपल्या कुटुंबासह राहतात. नुकताच त्यांचा लग्नाचा वाढदिवस असल्याने खंडागळे दांपत्याने त्यांच्या ओळखीची मैत्रीण साक्षी आयुष बोराडे हिला घरी निमंत्रित केले होते. मैत्रीच्या नात्यामुळे कुटुंबाने तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तिला 24 मे ते 26 मे 2026 या कालावधीत घरी पाहुणी म्हणून राहण्यासाठी बोलावले होते.

 

घरात लग्नाच्या वाढदिवसामुळे आनंदाचे वातावरण असताना, साक्षीने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. घरातील लोक कार्यक्रमाच्या गडबडीत गुंतलेले असताना तिने अत्यंत शिताफीने कपाटात ठेवलेल्या दागिन्यांवर हात साफ केला. तब्बल 166736 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून ती तिथून फरार झाली. संपूर्ण घरात शोधाशोध करूनही दागिने न सापडल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि चोरी झाल्याचे समोर आले.

आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर भूषण खंडागळे यांनी तातडीने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी साक्षी बोराडे हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तरड्यात अहिल्यादेवी जयंतीच्या उत्सवाला गालबोट! दोन गटात तुंबळ हाणामारी, 5 जखमी तर 7 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Friday, 5 June 2026, 12:43

लोणी काळभोरचे उद्योजक हेमंत हाडके यांच्यावर गुन्हा दाखल; कदमवाकवस्तीतील अनधिकृत बांधकाम भोवले, पूर्व हवेलीतील शेकडो बांधकामांवर कारवाई होणार का?

Friday, 5 June 2026, 12:27

भारताने जुन्या काळात अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही पैसे वसूल करतोय- ट्रम्प

Friday, 5 June 2026, 12:13

कुंजीरवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चाहूल लागताच जुगारी शेतातून पसार

Friday, 5 June 2026, 11:48

मेट्रो धावणार! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा मुहूर्त अखेर ठरला; प्रवास होणार सुखकर

Friday, 5 June 2026, 11:34

गॅसच्या टाकीत ‘पाणी’! भिगवणमध्ये ग्राहकाची फसवणूक; सिलिंडरच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Friday, 5 June 2026, 11:15
Next Post

Loni Kalbhor : "तू आधीपासूनच माझ्या डोक्यात होतास, तुझा आज संतोष देशमुखच करतो" ; माजी सरपंचाला व त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी ; चौघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.