Saturday, August 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईच्या पावसावर आता ‘ट्रेडिंग’; देशातील पहिल्या ‘वेदर डेरिव्हेटिव्ह्ज’ची घोषणा, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 21 May 2026, 17:23

पुणे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दरवर्षी मान्सून दरम्यान कोसळणारा मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत करतो. लोकल रेल्वे ठप्प होणे, रस्ते वाहतूक कोंडी आणि सखल भागात पाणी साचणे यामुळे मुंबईकरांचे हाल होतातच, आतापर्यंत हवामानामुळे होणाऱ्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केवळ सरकारी मदत किंवा विमा कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर, भारतातील ‘नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्स्चेंज’ (NCDEX) 1 जूनपासून देशातील पहिले ‘एक्स्चेंज-ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह्ज कॉन्ट्रॅक्ट’ सुरू करत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, आता मुंबईतील पावसाच्या लहरीपणावर बाजारात थेट ट्रेडिंग (गुंतवणूक) करता येणार आहे. हे ‘कॅश-सेटल्ड फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट’ असून, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पावसाच्या अधिकृत आकडेवारीवर याचे मूल्य ठरणार आहे. अपेक्षित पावसापेक्षा प्रत्यक्षात किती कमी-जास्त पाऊस झाला, या तफावतीच्या आधारावर नफा-तोटा निश्चित केला जाईल.

हवामानाला थेट बिझनेस मॉडेल बनवण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. बाजाराने यासाठी ‘ट्रेडरेन’ अशी संकल्पना आणली आहे. काहींसाठी हा केवळ त्रासदायक पाऊस असेल, पण कॉर्पोरेट जगतासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी ही नुकसानीपासून वाचण्याची आणि नफा कमावण्याची एक मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तब्बल 5 वर्षांनंतर कार स्फ़ोटक प्रकरणात मोठी कारवाई! सचिन वाझे, प्रदीप शर्मांवर अखेर आरोप निश्चित

Saturday, 1 August 2026, 22:20

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा पळसनाथ विद्यालयात सन्मान

Saturday, 1 August 2026, 21:11

उरुळी कांचनमध्ये नवदिशा विकास प्रतिष्ठानतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

Saturday, 1 August 2026, 21:03

‘भक्तांच्या’ नावावर 100 खाती, 60 कोटींचा पैशांचा खेळ? भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी

Saturday, 1 August 2026, 20:57

घरात कोळशाचा धूर, मग विषारी औषधाचे सेवन; पिपंरी चिंचवडमधील संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारण उघड!

Saturday, 1 August 2026, 20:25

सबळ पुराव्याअभावी प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीची सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ; शिवाजीनगर न्यायालयाचा निर्णय..

Saturday, 1 August 2026, 19:30
Next Post

पुणे महापालिकेत नोकरीच्या नावावर कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट आयुक्तांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचे नियुक्तीपत्र देऊन बेरोजगार तरुणांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.