Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nitesh Rane: “दोन्ही ठाकरे बंधूंनी पाकिस्तानला जावं!” विजयानंतर नितेश राणेंचा जहरी प्रहार; “आता मुंबईत ‘जय श्रीराम’वालाच महापौर बसणार” म्हणत उडवली खिल्ली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 16 January 2026, 16:32
Nitesh Rane: "Both Thackeray brothers should go to Pakistan!" Nitesh Rane's venomous attack after victory; "Now only 'Jai Shri Ram' will be the mayor in Mumbai," he mocked.

मुंबई: राज्यातील 29 महापालिकांच्या (Nitesh Rane) निवडणुकांचे अंतिम कल हळूहळू स्पष्ट होत असताना भाजप पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष (Mumbai BMC Election Result) ठरत असल्याचं चित्र समोर येत आहे. अनेक महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीने (Uddhav Thackeray) आघाडी घेतली असून, विशेषतः देशाचं आर्थिक केंद्र (Raj Thackeray) मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्या मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा धक्का देत भाजपने निर्णायक आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबई (Maharashtra Politics) महापालिकेत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीचा महापौर बसण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. (Latest Marathi News)

 

मुंबई महापालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही, तर ती राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी सत्ता मानली जाते. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत भाजपला रोखण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मतदारांनी या युतीला नाकारत भाजप आणि महायुतीवर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचं या निकालातून दिसून येत आहे. मुंबईतील सत्ता हातातून गेल्यामुळे ठाकरे बंधूंना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

दरम्यान, निकालानंतर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना नितेश राणे यांनी खोचक आणि वादग्रस्त टोला लगावला. “माझा हसणारा चेहरा उद्धव ठाकरेला पाठवा. सगळ्यांना माझा जय श्रीराम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि महायुतीच्या नेतृत्वात जय श्रीराम वाला महापौर बसणार आहे,” असं म्हणत त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.

याचवेळी त्यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केलेलं वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. “दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळची इस्लामाबादची विमान पकडावी आणि पाकिस्तानमध्ये जावं, अल्लाहो अकबर म्हणत राहावं,” असा टोला त्यांनी लगावला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

एकीकडे भाजप आणि महायुतीसाठी हा ऐतिहासिक विजय मानला जात असताना, दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा पराभव आत्मपरीक्षणाची वेळ ठरणार आहे. मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार, नवा महापौर कोण असेल आणि पुढील पाच वर्षांत मुंबईचा कारभार कसा चालेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

200 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 12 लाखांची मागणी; नाशिकमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश?

Friday, 3 April 2026, 9:39
Ashok Kharat

Ashok Kharat : नाशिकचा ‘भोंदू’ अखेर कोठडीत! मंतरलेलं पाणी, अघोरी कृत्य आणि अत्याचाराचा भयंकर पाढा; 7 दिवसांची पोलीस कोठडी.

Friday, 3 April 2026, 9:32

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07
Next Post

पुणे महापालिका मतमोजणीत गोंधळ; रुपाली पाटील-ठोंबरे यांचा मशीन बदलल्याचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.