Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको”, “तू सुप्रियाताईंकडे वांगे तोडायला होतीस का?” एनसीपी नेत्याचा चित्रा वाघ यांच्यावर हल्ला

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 12 October 2023, 19:51
NCP Youth president Mehbub shaikh criticized BJP leader chitra wagh

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांना आता शरद पवार गटाकडून उत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. “लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, चारित्र्याबद्दल बोलूच नको”, अशा शब्दांत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर हल्ला करताना “राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

काय म्हणाले मेहबूब शेख ?

सध्या एका लाचखोर नवऱ्याच्या बायकोला प्रसिद्धी हवी आहे, ती गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्धीसाठी सुप्रिया सुळेंवर टीका करत आहे. तिला कोणी बोललं की, महिला आणि बाईपण आठवतं. खरंतर हिचं तोंड उघडलं की गटारगंगा तोंडातून बाहेर निघते. ती बाई संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या शब्दात बोलते. मग, सुप्रियाताई महिला नाहीत का? त्यांच्याबद्दल टीका करताना सुसंस्कृत टीका करा. भारतीय जनता पक्षाच्या इतर महिला नेत्या आहेत. उमाताई खापरेंसारख्या महिलांबद्दल आदर आहे, कारण त्या पातळी सोडून टीका करत नाहीत, त्या सुसंस्कृत आहेत. पण ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको हिला सुसंकृतपणाचा अर्थ कळत नाही, म्हणून तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं.

 

आज तू सुप्रिया सुळे यांच्या वांग्याचा हिशेब सांगतेस, एवढाच हिशेब जर माहिती होता, तर 2001 ते 2019 पर्यंत तू सुप्रियाताईंच्या शेतात वांगी तोडायला होतीस का? त्यावेळी हे आठवलं नाही का? खासदार सुप्रिया सुळेंनी आपला हिशेब निवडणूक आयोगाला दिला आहे. पण तुझ्या नवऱ्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली तेव्हा उत्पन्ना स्त्रोतापेक्षा जास्त उत्पन्न आढळलं. त्यात दोन फ्लॅट ही बेनामी संपत्ती आहे. हे फ्लॅट कुठून आले? तू सुपाऱ्या घेऊन बदनामी करते त्याचे हे फ्लॅट आहेत का, अशी विचारणा मेहबूब शेख यांनी केली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post

Pimpri News : जुन्या वादातून दोघांवर धारदार शस्त्राने वार ; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर, निगडीतील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp