Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून मविआ आक्रमक

Editorby Editor
Wednesday, 21 August 2024, 18:38

Badlapur School Crime : बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्यावर शाळेतल्याच शिपायानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. तब्बल १० तास बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची वाहतूक अडवली होती.

सतत प्रयत्न करुनही सरकारला त्यांची समजूत काढता आली नाही. शेवटी लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजूला केले. लाठीचार्ज नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं नागरिक आक्रमक झाले आहेत. आठवड्याभरानंतर हे प्रकरण उजेडात आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. या घटनेच्या निषेशासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले. तसेच जिथे ही घटना घडली त्या शाळेची तोडफोड केली.

तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात नागरिक दहा तास ठिय्या मांडून बसले होते. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकांना त्या ठिकाणाहून बाजूला केले. या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकारणाने प्रेरित होतं असं म्हटलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्शवभूमीवर येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

Editor

Editor

ताज्या बातम्या

१० वी – १२ वी विद्यार्थ्यांचे दाखले वाटपासाठी यवत मंडल क्षेत्रात शिबिर

Tuesday, 20 May 2025, 14:07

नाशिक पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत चुरस ; भुजबळांच्या एंट्रीने ‘या’ नेत्यांची डोकेदुखी वाढली

Tuesday, 20 May 2025, 13:56
man brutally murdered wife in kolhapur

दरोडा कसला…हा तर नवऱ्याकडूनच बायकोचा खून ! कीर्तनकार बनला कसाई; आर्थिक अडचणीतून दागिन्यांसाठी केला पत्नीचा गेम

Tuesday, 20 May 2025, 13:51

मोठी बातमी! नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी, 35 लाख घरे उभारण्याचं सरकारचं नियोजन

Tuesday, 20 May 2025, 13:30
Maharashtra polytechnic first year admission starts from 20th may

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

Tuesday, 20 May 2025, 13:26
Two killed in lightning strike in jalna on monday

भोकरदन तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वीज पडून दोघांचा मृत्यू

Tuesday, 20 May 2025, 13:17
Next Post

Big Breaking : पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर तेलंग यांना २० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.