Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलुंड स्थानकात काळजाचा थरकाप! पतीनेच पत्नीला चालत्या लोकलसमोर ढकललं; उपचारादरम्यान मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 March 2026, 18:04

Mumbai news : मुंबई : मुलुंड रेल्वे स्थानकावर वैवाहिक वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला सूरत येथून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिच्या पतीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. या वादामुळे महिलेने यापूर्वी पोलिसांकडे तक्रारही दिली होती. तिचा भाऊ, जो सैन्यात कार्यरत आहे, तो तिला आणि तिच्या मुलाला मूळ गावी घेऊन जाण्यासाठी मुंबईत आला होता. 14 मार्च रोजी ते प्रवासाची तयारी करत असताना पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये वाद झाला.

यानंतर संबंधित महिला, तिचा भाऊ आणि मुलगा मुलुंड स्थानकावर पोहोचले. दरम्यान, काही कारणाने भाऊ पुन्हा घरी गेला असताना आरोपी पतीही तेथे पोहोचला. पुढे तो स्थानकावर आला आणि पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद वाढल्याने परिस्थिती चिघळली.

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या पत्नीला आरोपीने अचानक समोरून येणाऱ्या लोकलसमोर ढकलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर स्थानकावरील प्रवाशांनी तातडीने रेल्वे प्रशासनाला कळवले. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

घटनेनंतर आरोपी पती मुलासह फरार झाला होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला सूरत येथून अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post
Pimpri-Chinchwad News: 'I want a new mobile phone', wife's insistence, irritation and then the unexpected happened.. The woman completely...

Pimpri-Chinchwad News: 'मला नवीन मोबाईल पाहिजे' बायकोचा हट्ट, चिडचिड अन् मग घडलं नको ते.. किरकोळ कारणावरून महिलेने चक्क...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp