Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News: फटाक्यांची आतषबाजी नडली; 1000हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 17 November 2023, 10:32

Mumbai News : मुंबई : दिवाळीआधी मुंबईच्या हवामानात वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यानंतर एक दोन वेळा पाऊस झाला, आणि हवेतील वायू प्रदूषणात घट झाली. मात्र, त्यानंतर दिवाळी आल्याने प्रशासनाने नागरिकांनी ठरलेल्या वेळेत फटाके फोडण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याचे नागरिकांकडून उल्लंघन झाल्याने आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई शहरात पाच दिवसांत सुमारे 1,134 नागरिकांवर बेकायदेशीरपणे फटाके फोडल्या प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मागील 2 दिवसात 350 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात हवेचा दर्जा घसरला असून, दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषणअधिक झाले आहे. 10 नोव्हेंबर रोजी, वायू प्रदूषणासंदर्भातील सू-मोटो याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.  मुंबई पोलिसांनी 10, 12 आणि 15 नोव्हेंबर या तीन दिवसांत 784 गुन्हे दाखल केले. याप्रकरणी 806 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील 734 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसांत आणखी 350 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात फटाके विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सरन्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने फटाके फोडण्याच्या वेळेत बदल करून रात्री 8 ते रात्री 10 या वेळेत परवानगी दिली होती. याशिवाय बेरियम रसायन असलेल्या फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

Papaya Benefit : पपईचा आहारात समावेश केल्यानं वजन कमी होतं, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp