Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News: मुंबईत ‘कॅश’ वॉर! दोन व्हॅनमध्ये सापडलं 2.33 कोटींचं घबाड; निवडणूक पथकाचा छापा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 20:55
Mumbai News: 'Cash' war in Mumbai! Rs 2.33 crore found in two vans; Election team raids

मुंबई: राज्यात सध्या महापालिका निवडणुकांमुळे (Mumbai News) आचारसंहिता लागू असून निवडणूक आयोगाकडून विविध ठिकाणी भरारी पथके तैनात (Mumbai Election) करण्यात आली आहेत. मुंबईसह इतर (Mumbai Crime) महानगरांमध्ये ही पथके संशयित वाहनांची कसून तपासणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पैशांचा वापर करून किंवा आमिष दाखवून उमेदवारी मागे घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे निवडणूक काळात बेकायदेशीर पैशांची देवाणघेवाण होऊ नये यासाठी निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे. (Latest Marathi News)

 

अशातच मुंबईतील देवनार परिसरात भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान दोन व्हॅनमधून तब्बल 2 कोटी 33 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणाची माहिती तातडीने आयकर विभागाला देण्यात आली असून आता या पैशांबाबतचा तपास आयकर विभाग करत आहे. सध्या जप्त करण्यात आलेली रक्कम देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कुठून आणली होती आणि कुठे नेली जात होती, याची सविस्तर चौकशी सुरू आहे.

दरम्यान, देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीमध्ये केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. आयकर विभाग या पैशांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत असून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Pune Crime: 51 lakhs 'loan' trap; Businessman in Shukrawar Peth robbed on pretext of giving loan for business

Pune Crime: 51 लाखांचा 'लोन' सापळा; व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने शुक्रवार पेठेतील व्यापाऱ्याला लुटलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.