Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Fire News : मुंबईत अग्नीतांडव! ग्रँट रोड येथील इमारतीला भीषण आग

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 17 November 2023, 12:19

Mumbai Fire News : मुंबई : मुंबईतील ग्रँट रोड येथील एका बहुमजली रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही इमारत २२ मजली असून अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर आगीची घटना घडली. सध्या अग्नीशमन दलाने आग अटोक्यात आणली आहे. आज सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती रोड येथील धवलगिरी या इमारतीला भीषण आग लागली. ही आग लेव्हल २ ची असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. हवेत धुराचे काळे ढग तयार झाले होते.

दरम्यान, ११.१० मिनिटांनी ही आग अटोक्यात आली. या आगीत कोणत्याही जीवितहानीचे झाल्याचे वृत्त नाही. मात्र ही आग कशी लागली हे कळू शकलेलं नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या घटना वाढल्या आहेत. २१ आणि २२ व्या मजल्यावर काही नागरिक अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाकडून टेरेसवर सुरक्षितपणे हलवण्यात आले होते. तर, १५ व्या मजल्यावरही ७ ते ८ नागरिक अडकले होते. त्यांनाही पायऱ्यांमार्फत टेरेसवर हलवण्यात आले होते.  सध्या घडलेल्या गोष्टींचा तपास सुरू आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 10-11 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन

Wednesday, 9 September 2026, 13:22

चारित्र्यावर संशय अन् पत्नीचा गळा चिरला! पुण्यातील हत्येनंतर पती कर्नाटकात लपला, पण एका चुकीने 24 तासांत पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 13:05

लंडनचा प्रवास अर्ध्यावरच थांबला! एकनाथ शिंदेंच्या OSD अन् फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड

Wednesday, 9 September 2026, 12:28

८२ लाख खर्चून डागडुजी, तरी शंभू महादेव मंदिर गळतंय! रायरेश्वराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Wednesday, 9 September 2026, 12:02

‘अति तिथे माती’ लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एपीआय ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात! ‘आणखी दोन कर्मचारी बाबरचेच चेले?’

Wednesday, 9 September 2026, 11:52

आधी दबाव, धमक्या अन् कबुलीचा व्हिडिओ? 19 वर्षीय सृष्टीच्या मृत्यूनंतर रेक्टरला अटक

Wednesday, 9 September 2026, 11:45
Next Post

जरांगेंची शनिवारी वाई येथे भव्य सभा; हजारो समाजबांधव उपस्थित राहणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp