Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mukesh Ambani gift to Nita Ambani : मुकेश अबानींनी नीता अंबानींना गिफ्ट केली सर्वात महागडी एसयुव्ही; किंमत पाहून हादरचाल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 9 November 2023, 12:30

Mukesh Ambani gift to Nita Ambani : मुंबई : नुकतीच मुकेश अंबानींच्या घरी दिवाळी पार्टी झाली. तिथे अख्ख बॉलीवूड आलं होतं. आतामुकेश अंबानींनी पत्नी नीता अंबानी यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. देशातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. ही एसयुव्ही त्यांनी पत्नी नीता अंबानी यांना गिफ्ट केली आहे. नुकतीच ही एसयुव्ही झेड प्लस सुरक्षेच्या गराड्यात मुंबईच्या रस्त्यांवर दिसली आहे. रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज असे या एसयुव्हीचे नाव आहे.

कशी आहे नवी कार

नीता अंबानींची ही नवीन कार लाल रंगाची आहे. नीता अंबानी यांना भेट दिलेल्या या SUV ची किंमत 10 कोटी रुपये आहे. अंबानींच्या ताफ्यात अनेक कार आहेत. आकडा 150 हून अधिक आहे. यामध्ये रोल्स रॉयस, बेंटले, लँड रोव्हर रेंज रोव्हर, कॅडिलॅक, टेस्ला, पोर्श, फेरारी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, लेक्सस, व्होल्वो आणि टोयोटा आदी कंपन्यांच्या कारचा सामावेश आहे.

महागड्या कार्सच कलेक्शन

मुकेश अंबानी यांच्याकडे रॉल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूपे आधीपासूनच आहे. हिची किंमतही 13 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. मर्सिडीज मायबॅक बेन्ज एस660 गार्ड देखील आहे. ही कार 10 कोटी रुपयांपेक्षाही अधिक किंमतीची असल्याचे बोलले जाते. बीएमडब्ल्यू 760 एलआय सिक्योरिटी (आर्मर्ड) आहे. हिची किंमत 8.50 कोटी रुपये एवढी सांगितली जाते. ही एक बुलेटप्रूफ कार आहे आणि सिक्योरिटीच्या दृष्टीनेही अत्यंत सुरक्षित आहे. फरारी एसएफ90 स्ट्रॅडेल देखील आहे. जी एक हायब्रिड स्पोर्ट्स कार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारांची यादी जाहीर; पुण्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Friday, 2 October 2026, 23:08

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59
Next Post

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील १५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याचे वेळापत्रक...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp