मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये पैठण येथून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार विलास संदिपानराव भुमरे यांनी विधानसभा सदस्यपदाची विधानभवन येथे शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर उपस्थित होते.
यावेळी खासदार संदीपान भुमरे, सचिव जितेंद्र भोळे, अध्यक्षांचे सचिव सुनील वाणी, यांच्यासह विधिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.