Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केवळ 300 रुपयांसाठी अल्पवयीन मुलाला विवस्त्र करुन मारहाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 22 November 2023, 16:07
Man attacked on mother in law in naygaon loni kalbhor pune

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात आर्थिक वादातून 17 वर्षीय मुलाला विवस्त्र करून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २१ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ खानबांडे आणि समिल खानबांडे अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,17 वर्षीय मुलाने गेल्या वर्षी एका आरोपीकडून 300 रुपये उसने घेतले होते. काही महिन्यांनंतर आरोपीने त्याचे पैसे परत मागायला सुरुवात केली, मात्र पीडित मुलाने पैसे द्यायला टाळाटाळ केली. याच रागातून आरोपीने मुलाचे ब्लूटूथ इअरफोन हिसकावून घेतले. पीडित मुलगा त्याचे ब्लूटूथ इयरफोन परत मागून घेण्यासाठी आरोपीच्या घरी गेला.

मात्र आरोपी घरी नसल्यामुळे तो त्याच्या आईला भेटला. हे समजताच आरोपीचा राग अनावर झाला, आणि तो दुसऱ्या आरोपीला घेऊन मुलाच्या घरी गेला. पुन्हा आरोपींनी त्या मुलाकडे त्यांचे पैसे मागितले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. आरोपीने पीडिताचा बेल्ट ओढला आणि त्याच बेल्टने त्याला मारहाण केली.

 

या घटनेची माहिती आपल्या आईला दिली, त्यानंतर आईने पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तौसिफ खानबांडे आणि समिल खानबांडे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 327, 323, 504, 506, 34 आणि बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Viral Video:'हाय, हॅलो' म्हणणाऱ्या एअर होस्टेसला चिमुकल्याने शिकवला चांगला 'धडा'; सर्वांसमोर म्हणाला…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.