Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत एकमत, सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय ठरलं ?

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 1 November 2023, 14:29
Maratha reservation All party meeting held in mumbai

मुंबई: राज्यात मराठा आंदोलन अधिक आक्रमक आणि हिंसक बनत चालले असताना दुसरीकडे मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सर्वपक्षीय बैठकीत विविध पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. तसेच आमदारांच्या घरांवर होणारे हल्ले, खासगी, सरकारी मालमत्तांचे होणारे नुकसान आणि शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण यावर सर्वांनीच बैठकीत चिंता व्यक्त केली आहे.

या बैठकीत आरक्षणाबाबत कायद्याची बाजू सर्व पक्षांच्या नेत्यांनी समजून घेतली पाहिजे. कायद्याचा पातळीवर टिकतील अशाच गोष्टी राज्य सरकार करेल. यामध्ये राजकारण कोणालाही करायचं नाही. आपण सर्वजण सहकार्य करतच आहात. परंतु, यापुढे आपल्यातील काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा राज्य सरकारची बाजूही समजून घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी काय म्हटले?

सरकार टिकणारं आरक्षण देणार असून आम्ही सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. विरोधकांनी देखील याबाबत सकारात्मक राहिलं पाहिजे. विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असते, आपण सरकारला मदत करणं अपेक्षित आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आम्ही सर्वजण आरक्षणांच्या बाजूने आहोत. सर्वोच्च न्यायालयात क्युरीटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. त्याचीही लवकरच त्याची सुनावणी सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

 

मराठा आरक्षण या विषयावर सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आलेला ठराव – pic.twitter.com/4Cr4woENi1

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 1, 2023

 

सर्वपक्षीय बैठकीतील ठराव

मराठा आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे. यासाठीच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच कायमस्वरूपी आरक्षण दिले जाऊ शकते. त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे देखील गरजेचे आहे. राज्यात ज्या हिंसेच्या घटना घडल्या आणि घडत आहेत, त्या अयोग्य आहेत. यामुळे मराठा आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही सर्व पक्षीय लोक तीव्र नापसंती व्यक्त करतो. कुणीही कायदा हातात घेण्याचा करू नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन देखील करण्यात आले.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

Big News : गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्या... संतप्त सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.