Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: मराठा आंदोलकांना दिलासा; २८६ खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय, जीआर पाहा

Editorby Editor
Sunday, 26 November 2023, 12:50

Maratha Reservation : मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. काही ठिकाणी काही समाजकंटकांकडून आंदोलनादरम्यान जाळपोळ, सरकारी वस्तूंचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला गालबोट लागले. त्यामुळे काही निष्पाप आंदोलकांवर खटले सुरू करण्यात आले. मात्र आता एकूण खटल्यांपैकी तब्बल २८६ खटले मागे घेण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर कोरेगाव भीमाप्रकरणी राज्यभरात दाखल असलेले ३१७ खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली. लवकरच ही आकडेवारी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार असल्याचे समजते.

काय सांगतो जीआर?

राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या जीआरनुसार राजकीय आणि सामाजिक आंदोलनामुळे उद्भवलेल्या गुन्ह्यांशी संबंधित खटले मागे घेण्यासाठी अशा घटनेत जीवितहानी झालेली नसावी, अशा घटनेत खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे, अशा अटी ठेवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आमदार खासदारांबाबत गुन्ह्यांबाबत उच्च न्यायालयाची संमती आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकामधील दिलेल्या निर्देशानुसार ही अट ठेवण्यात आल्याचे या शासन निर्णयामध्ये जाहीर करण्यात आले होते.

२० सप्टेंबर २०२२ रोजी राज्यातील विविध सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत राज्य सरकारने घोषणा केली होती. त्यानंतर मार्च २०२३ पर्यंतचे दोषारोपपत्र दाखल झालेले खटले मागे घेण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींनुसार राज्यात मराठा आरक्षणातील ३२४ खटले मागे घेण्यात आल्याचे कळते. ३२६ पैकी ३२४ खटले मागे घेण्यास मान्यता दिली आहे. यातील दोन खटले मागे घेण्यास मनाई करण्यात आल्याचे कळते. या ३२४ खटल्यांपैकी २८६ खटले न्यायालयातून प्रत्यक्ष मागे घेण्यात आले असून २३ खटले न्यायालयाच्या आदेशासाठी आणि १० खटले नुकसान भरपाई न भरल्यामुळे तर, पाच खटले इतर कारणांमुळे प्रलंबित असल्याची माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली.

Editor

Editor

ताज्या बातम्या

ठाकरे गटाने भाकरी फिरवली, ‘या ‘आक्रमक नेत्यावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Sunday, 18 May 2025, 15:47

पुण्यात गोळीबाराचा थरार..! गाडीला कट लागल्यावरुन झालेल्या वादात हवेत गोळीबार; दोघांना अटक

Sunday, 18 May 2025, 15:41

Sansad Ratna Award 2025: सुप्रिया सूळे पुन्हा एकदा ठरल्या मानकरी !

Sunday, 18 May 2025, 15:00

संसदरत्न पुरस्कारात जाहीर..! महाराष्ट्रातले 7 खासदार ठरले मानकरी; वाचा संपूर्ण यादी…

Sunday, 18 May 2025, 14:40

ऐतिहासिक चारमिनारजवळ अग्नितांडव, 8 जणांचा होरपळून मृत्यू, 16 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश

Sunday, 18 May 2025, 14:30

पुण्यात खळबळ ; अजित पवारांच्या नेत्याच्या सुनेचं टोकाचं पाऊल, हुंड्यासाठी मानसिक,शारीरिक छळ केल्याची माहेरच्यांची तक्रार

Sunday, 18 May 2025, 14:24
Next Post

Pune News : खासगी हॉटेलच्या उद्घाटनासाठी खेड-शिवापूरसेवा रस्ता आठ तास बंद; अंगावर गाडी घालून नागरिकांना दमदाटी

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.