Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी अटकेत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 3 March 2024, 11:16
Man arrested for giving life threats to devendra fadnavis

मुंबई: उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला साताऱ्यामधून अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल करण्यात आला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मुख्य आरोपी किंचक नवलेचा शोध सुरू होता. नवले हा वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. शनिवारी  सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला साताऱ्यातील सदर बाझार येथून अटक केली आहे. हा व्हिडीओ आपल्या ‘एक्स’ हँडलवरून व्हायरल केल्याप्रकरणी योगेश सावंत याला याआधीच अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला योगेश हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा उपाध्यक्ष आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आनंदाची बातमी! मान्सून लवकरच केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी होणार एन्ट्री?

Tuesday, 20 May 2025, 12:00

हवेली मोजणी कार्यालयातील उपअधिक्षक अमरसिंह पाटील व भूकरमापक किरण येटाळे यांना ”या” अटी आणि शर्तींनुसार जामीन मंजूर

Tuesday, 20 May 2025, 11:41

Breaking News: शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्या प्रकरणी फरार आरोपी ओंकार मोरेला बेड्या; युनिट दोनची कारवाई

Tuesday, 20 May 2025, 11:29

नाराज छगन भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री, राजभवनात पार पडला शपथविधी

Tuesday, 20 May 2025, 11:24

पुणे -सोलापूर महामार्गावर चारचाकी गाडीची पायी निघालेल्या दोघांना धडक, एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी

Tuesday, 20 May 2025, 10:56

बळीराजाला कांदा रडवणार? पावसामुळे चिंता वाढली!!

Tuesday, 20 May 2025, 10:54
Next Post
Ajit Pawar called meeting of 34 villages tax and other civic issues in pune

पुण्यातील 34 गावांच्या वाढीव टॅक्सबाबत अजित पवारांनी बोलावली महत्वाची बैठक

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.