Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोकसभेची प्रत्येक जागा महाविकास आघाडीची म्हणून लढणार: जागा वाटपाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 25 January 2024, 21:10
Mahavikas Aghadi first meeting in seat sharing for loksabha in mumbai

मुंबई: जागा काँग्रेस, राष्ट्रवादी असो की शिवसेनेची, सर्व जागा निवडून आणणार,असा निर्धार महाविकास आघाडीच्या पहिल्याच बैठकीत झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी महाविकास आघाडीची पहिली बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व 48 जागांवर चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबत आमची चर्चा सुरू असून 30 तारखेच्या बैठकीला ते असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागा कुणाच्याही वाटेला जावो, सर्व जागा निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला

राज्यातील सर्व म्हणजे 48 जागा हा कोणत्याही एका पक्षाच्या असतील असं न मानता आम्ही महाविकास आघाडीच्या जागा म्हणूनच लढवणार आहे, महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याचे ही संजय राऊत यांनी सांगितले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Monday, 31 August 2026, 12:44

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11
Next Post
National Voter day celebrated in shankarrao ursal college

मतदार प्रतिज्ञा घेऊन शंकरराव उरसळ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp