Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Budget: अजितदादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार? अर्थ खात्याच्या जबाबदारीबाबत राजकीय हालचालींना वेग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 30 January 2026, 16:00
Maharashtra Budget: Will Chief Minister Devendra Fadnavis present the state budget after Ajitdada's death? Political moves on the responsibility of the Finance Ministry are gaining momentum

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Maharashtra Budget) अकाली निधनामुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेसमोर, विशेषतः अर्थ विभागासमोर मोठे (Ajit Pawar Death) पेचप्रसंग उभे राहिले आहेत. राज्याचा (Devendra Fadanavis0 अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर होणार आहे, मात्र अर्थमंत्र्यांच्या अनुपस्थितीत आता ही धुरा कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची प्राथमिक तयारी पूर्ण केली होती. मात्र, आता त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची दाट शक्यता आहे. फडणवीस यांना यापूर्वी अर्थमंत्री म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी मांडलेला ‘पंचामृत’ अर्थसंकल्प बराच गाजला होता. त्यामुळे सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत हे महत्त्वाचे खाते तूर्तास मुख्यमंत्र्यांकडेच राहू शकते.

यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनीच अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केले होते. आता पुन्हा एकदा तशीच वेळ आली आहे. सध्या अर्थ विभागाचे सचिव आणि अधिकारी विविध विभागांकडून माहिती संकलित करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या प्रक्रियेला थोडा वेग कमी झाला असला, तरी मुख्यमंत्री फडणवीस हे या क्षेत्रातील जाणकार असल्याने अर्थतज्ज्ञांनी शासन ही परिस्थिती हाताळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

अजित पवारांच्या वाट्याला आलेले अर्थ खाते त्यांच्याच पक्षातील (राष्ट्रवादी काँग्रेस) एखाद्या ज्येष्ठ नेत्याला दिले जाणार की मुख्यमंत्री ते स्वतःकडेच ठेवणार, यावर महायुतीमध्ये खलबतं सुरू आहेत. राज्यात सुरू असलेला तीन दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर या संदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक योजनांवर अजितदादांच्या कामाची छाप असेल की मुख्यमंत्री नवीन काही घोषणा करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53

उरुळी कांचन येथील कस्तुरी ग्रुपच्या ‘भिंत कस्तुरीची’ ठरली ऊसतोड कामगारांसाठी आशेचा किरण ; मॉलसारख्या वस्तू घेताना चेहऱ्यावर फुलला आनंद

Saturday, 26 September 2026, 18:36
Next Post

Pune Crime : प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्याच्या आमिषाने रिक्षाचालकाची दीड लाखांची फसवणूक; बनावट पावत्या, बाऊन्स चेक व जीवे मारण्याच्या धमक्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp