Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना संक्रांतीचं मोठं ‘वाण’! खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये; 14 जानेवारीपूर्वीच होणार धनवर्षाव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 January 2026, 20:33
Ladaki Bahin Yojana: A big 'gift' for beloved sisters on Sankranti! Rs 3000 will be deposited in the account; Money will rain before January 14

पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladaki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते (Ladaki Bahin Update) एकत्रितपणे देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असून, एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. (Breaking News)

 

14 जानेवारी रोजी मकर संक्रांत सण आहे, तर 15 जानेवारीला राज्यातील महापालिकांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संक्रांतीपूर्वीच लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी 1500 रुपये असे एकत्र 3000 रुपये थेट खात्यात जमा होतील.

महिलांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत मिळावी, तसेच मतदानापूर्वी कोणताही विलंब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित विभागाकडून हप्त्यांचे वितरण सुरू असून 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का, खाते सक्रिय आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणी असल्यास संबंधित केंद्रावर संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Mumbai News: 'Cash' war in Mumbai! Rs 2.33 crore found in two vans; Election team raids

Mumbai News: मुंबईत 'कॅश' वॉर! दोन व्हॅनमध्ये सापडलं 2.33 कोटींचं घबाड; निवडणूक पथकाचा छापा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.