Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थिनीच्या बेंचखाली कॉपी सापडल्याने मुख्याध्यापिकेकडून अपमान, दहावीच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल…

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 5 October 2025, 18:47

नवी मुंबई : ऐरोली येथील सुशिलाबाई देशमुख विद्यालयामध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणावरून शाळेतील मुख्याध्यापिका देशमुख मॅडम यांनी सार्वजनिकरित्या अपमानित केल्यामुळे विद्यार्थीनेने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

आत्महत्या केलेल्या विद्यार्थीने नाव अनुष्का शहाजी केवळे असं असून, या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, ‘काही दिवसांपूर्वी शाळेत परीक्षा सुरू असताना अनुष्काच्या बेंचखाली कॉपीची एक चिठ्ठी सापडली होती. या कारणामुळे मुख्याध्यापिका देशमुख यांनी अनुष्काला सर्व विद्यार्थ्यांसमोर अपशब्द वापरून तिचा अपमान केला. या अपमानामुळे अनुष्का मानसिक तणावात गेली आणि घरी परतल्यानंतर तिने आत्महत्या केली. असा आरोप पालकांनी केला आहे.

 

या घटनेची दखल घेऊन रबाळे पोलिसांनी मुख्याध्यापिका विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43

रिंग रोड लगतच्या ११७ गावांचे नियोजन आता पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय

Sunday, 14 June 2026, 12:16

Fursungi Ganja Trafficker Arrested : फुरसुंगीत ६०९ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद

Sunday, 14 June 2026, 11:18
Next Post
RSS: On the path to banning RSS... In this 'particular' state of the country, major movements are gaining momentum, and the Chief Ministers have directly ordered action in preparation for the decision.

Mohan Bhagwat On Pok: "POK भारताचाच भाग, आम्ही परत घेऊ...", मोहन भागवतांचा पीओकेवर दावा; पाकिस्तानला इशारा 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.