Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाकिस्तानला युद्धनौका आणि जहाजांची माहिती पुरवणारा रवी वर्मा हनी ट्रॅपमध्ये कसा अडकला? जाणून घ्या सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 31 May 2025, 15:24
How a young engineer exposed Indian naval warships' locations to Pakistani operatives

ठाणे: पाकिस्तानी इंटेलिजन्स, एजंटांना माहिती पुरवणाऱ्या कळव्यातील रवी वर्मा याने दोन पाकिस्तानी महिला एजंट यांच्या फेसबुकवर भारतीय नौदल आणि डॉकयार्डमधील तब्बल १४ पाणबुड्या आणि जहाजांची माहिती पायल शर्मा आणि इस्प्रीत यांच्या फेसबुक अकाऊंटवर पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वर्माचे वडील हे व्यसनी असून त्यांना एक घटस्फोटित बहीण आहे. घरात कमवता रवी वर्मा हाच आहे. दरम्यान, रवी हा टीबी या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती त्याच्या आईने दिली. माझा मुलगा निर्दोष असून पाकिस्तानी एजंटांचा दबाव आणि धमकावल्याने त्याने हे कृत्य केले असावे, असे तिने सांगितले.

पाकिस्तानी एजंटांनी डिफेन्स संबंधित विभागात काम करणाऱ्या रवी वर्मा याला हेरले आणि फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करत गोड बोलून त्याला जाळ्यात अडकवले. रवी वर्मा मूळचा उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे राहणारा आहे. रवी वर्मा याची आई काही महिन्यांपूर्वीच ठाण्यात आली. रवी वर्मा हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल फिटर इंजिनीयर असून तो हनी ट्रॅपचा शिकार झाल्याचे उघड झाले आहे. रवी वर्मा हा नोव्हेंबर २०२४ पासून पाकिस्तानी फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होता.

वर्माने लढवली युक्ती 

वर्माकडे जहाजांची माहिती मागण्याचा ससेमिरा सुरू असतानाच पाणबुड्यांबाबतही माहितीचा ससेमिरा होता, तेव्हा त्याने युक्ती लढवत पाणबुड्या आणि जहाजांची माहिती डोक्यात संकलित करत तिचे वर्णन शब्दात आणि संगणकावर प्रतिरूप चित्रफीत तयार करून दोन्ही महिला एजंटच्या फेसबुकवर टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रवी वर्माच्या या युक्तीमुळे भारतीय सुरक्षेची गोपनीय माहिती ही पाकिस्तान एजंटच्या हाताला लागली. संगणकावर प्रतिकृती चित्रफीत बनवून त्याने १४ पाणबुड्या आणि जहाजांची माहिती पुरवण्याचे स्पष्ट झाले आहे.

 

दोन महिलांच्या फेसबुकवर टाकली माहिती

रवी वर्मा याचे पाकिस्तानी एजंट पायल शर्मा आणि इस्प्रीत यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्या बनावट फेसबुक आयडीच्या ललनांनी रवी वर्मा याला भुरळ पाडली. त्याच्याकडून एका प्रोजेक्टसाठी जहाजांची माहिती मागितली. या एजंट दररोज रवी वर्मा याच्याशी संपर्क करून प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात भेटू, असे आमिष दाखवत असत.

ऑनलाईन सेक्सद्वारे भुरळ

पाकिस्तानी एजंट या रवी वर्मासोबत नग्न होऊन ऑनलाईन सेक्स करून त्याला भूरळ पाडीत होत्या. तर त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला त्याच्या खात्यावर पैसे टाकल्याच्या नोंदीही आढळल्याने रवी वर्माने पाक महिला एजंटांना नौदलाच्या १४ पाणबुड्या आणि जहाजांची इत्थंभूत माहिती पुरवली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनाली रिसॉर्टजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; एकजण गंभीर जखमी

Tuesday, 22 September 2026, 11:22

बंगालच्या उपसागरातील प्रणाली अधिक तीव्र! महाराष्ट्रातील पावसाबाबत IMDचा मोठा अपडेट; ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

Tuesday, 22 September 2026, 11:15
Accident

मोहम्मदवाडीत डंपरची दुचाकीला भीषण धडक! 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर

Tuesday, 22 September 2026, 11:01

माहेरी आली होती, पण जुन्या भांडणाचा वाद पुन्हा पेटला! 30 वर्षीय विवाहितेच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 22 September 2026, 10:57

पुणे- पिंपरीतील भाजप नगरसेवकांची ‘शाळा’! मुख्यमंत्री फडणवीस देणार खास धडे; नेमकं काय होणार? वाचा

Tuesday, 22 September 2026, 10:51

पुण्यात गणपती विसर्जनात DJ चा दणदणाट भोवला! 10 मंडळांना पोलिसांचा दणका; मोठी कारवाई

Tuesday, 22 September 2026, 10:35
Next Post

अखेर तीन दिवसांच्या पाठलागानंतर बारामती पोलिसांनी 'ती' चारचाकी गाडी पकडली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp