Thursday, June 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 36,585 कोटींची कर्जमाफी; 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 June 2026, 15:53

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या योजनेची अधिकृत घोषणा काही काळानंतर केली जाणार आहे. (Maharashtra Goverment Cabinet Decision)

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या योजनेनुसार राज्य सरकारकडून 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांवरील कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक अटी आणि निकष सहकार विभागाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.

 

यासोबतच नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांना गती देण्यासाठीही मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ग्रामविकास विभागासाठी 4,229 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांसाठी 1 हजार दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेण्यासही हिरवा कंदील देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-3 अंतर्गत रस्ते विकासासाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय राज्यातील रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

दरम्यान, मुंबईतील हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ समूहात सहा महाविद्यालयांचा समावेश करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 4 June 2026, 22:21

धक्कादायक! आईच्या बॉयफ्रेंडकडून 4 वर्षाच्या लेकराची निर्घृण हत्या; बेदम मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकला अन्…

Thursday, 4 June 2026, 21:41

वेष बदलला, नाव बदलले, दाढी, केस वाढवले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला! अटकेनंतर सचिन घायवळचा पहिला फोटो समोर…

Thursday, 4 June 2026, 20:57

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Thursday, 4 June 2026, 20:21

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

Thursday, 4 June 2026, 20:17

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

Thursday, 4 June 2026, 19:39
Next Post

कोरेगाव मूळ परिसरात बिबट्याचा उच्छाद; खासदार, आमदार आणि वनविभागाला साकडे, तातडीने पिंजरा लावण्याची प्रशासक काकडे यांची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.