नवी दिल्ली: उद्धव ठाकरे गटाच्या सुप्रीम कोर्टातील दोन्ही याचिका लांबण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील याचिका लांबण्याची शक्यता आहे. शुक्रवारी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आहे. एक मार्चला होणारी सुनावणी पुढे जाण्याचीही शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाच्या विरोधात पक्ष चिन्ह आणि नाव दिल्याच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. एक मार्चला म्हणजेच उद्या होणारी सुनावणी पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे.