Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाचा दणका; ‘या’ तीन विभागाचा कार्यभार घेतला काढून

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 29 May 2025, 18:01

मुंबई: वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाचे मामा आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबियांकडून करण्यात आला होता. त्यानंतर गृहविभागाने सुपेकर यांना दणका देत त्यांच्याकडून राज्यातील तीन महत्वाचे कार्यभार काढून घेतले आहे. गृहखात्याने नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षकाचा अधिकार सुपेकर यांच्याकडून काढून घेतला आहे.

आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे हगवणे यांचे मामा आहेत. त्यांच्या जीवावर आम्ही काहीही करू शकतो, अशी धमकी हगवणे यांच्याकडून दिली जायची, असे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी म्हटले आहे. तसेच जालिंदर सुपेकर यांची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आले होते. सुपेकर यांच्यावर आरोपींना मदत करत असल्याचा आरोप झाल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.

 

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा आरोप

या प्रकरणानंतर जालिंदर सुपेकर यांच्या अधिकारात कपात करण्यात आली आहे. सुपेकर यांच्याकडे राज्यातील तीन महत्वाच्या पदाचा कार्यभार होता. आता नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षकाचा अधिकार जालिंदर सुपेकर यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप झाल्यानंतर गृहखात्याने नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षकाचा अधिकार सुपेकर यांच्याकडून काढून घेतला आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44
Next Post

वैष्णवी हगवणे प्रकरण ; वैष्णवीची सासू, नणंद आणि नवऱ्याचा जामीनाचा मार्ग मोकळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.