Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वैष्णवी हगवणे प्रकरण ; वैष्णवीची सासू, नणंद आणि नवऱ्याचा जामीनाचा मार्ग मोकळा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 29 May 2025, 18:15

पुणे : सासरच्या मानसिकाने शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे तिने राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेतील आरोपी वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, पती शशांक हगवणे यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने काल 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तिघांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणातील पाचही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. वैष्णवी हगवणेचा पती, सासू आणि नणंद यांना एक दिवसाची तर सासरे आणि दीर यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे यांना शिवाजीनगर सत्र न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे ते जामिनासाठी कोर्टात अर्ज करु शकतात. यानंतर त्यांना अटी-शर्तींच्या अधून राहून जामीन मिळू शकतो.

दरम्यान वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दोन दिवसांत त्यांची पोलीस कोठडी संपेल. त्यानंतर कोर्ट त्यांना न्यायालयीन कोठडी देतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान न्यायालयीन कोठडी मिळाल्यानेतर इतर हगवणे कुटुंबियांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आल्याची देखील माहिती समोर येत आहे.
6:14 pm

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15
Next Post

घरफोडी करणाऱ्या तीन विधिसंघर्षित बालकांना हडपसर पोलिसांनी घेतले ताब्यात; 3 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp