Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र: चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 25 January 2024, 22:22
four police officer gets president medal, 18 shourya medal Maharashtra Police

नवी दिल्ली : भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस,अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलिस अधिकाऱ्यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत 40 पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन सेवेसाठी, सात पदके गृहरक्षक आणि नागरी संरक्षण, तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ कारागृह अधिकाऱ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 78 पोलिस अधिकाऱ्यांना तर अग्निशमन विभागातील सहा अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे. .

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या यादीत चार श्रेणींमध्ये पुरस्काराची घोषणा झाली आहे. यामध्ये दोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ (पीएमजी), 275 पोलीस अधिकाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ (जीएम) तर विशिष्ट सेवेकरिता 102 ‘राष्ट्रपती पदक’ (पीएसएम), गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 753 पदके जाहीर झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण 84 पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सहा अग्निशमन सेवेसाठी सहा पदकांचाही समावेश आहे.पदक प्राप्त महाराष्ट्रातील अधिका-यांची यादी पुढील प्रमाणे :

प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्य पदक (GM) पुरस्कारासाठी पुरस्‍कारार्थींची यादी- 2024

 

संकेत सतीश गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी), कमलेश निखेल नैताम (नाईक पोलीस हवालदार), शंकर पोचम बचलवार (नाईक पोलीस हवालदार), मुन्शी मासा मडावी (नाईक पोलीस हवालदार), सूरज देविदास चौधरी (पोलीस हवालदार), सोमय विनायक मुंडे (अतिरिक्त पोलिस अधीक्षक), मोहन लच्छू उसेंडी (हेडकॉन्सटेबल), देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम (नाईक पोलीस हवालदार), संजय वट्टे वाचामी (नाईक पोलीस हवालदार), विनोद मोतीराम मडावी (नाईक पोलीस हवालदार), गुरुदेव महारुराम धुर्वे (नाईक पोलीस हवालदार), दुर्गेश देविदास मेश्राम (नाईक पोलीस हवालदार), हिराजी पितांबर नेवारे (पोलीस हवालदार), ज्योतिराम बापू वेलाडी (पोलीस हवालदार), माधव कोरके मडावी (नाईक पोलीस हवालदार), जीवन बुधाजी नरोटे (नाईक पोलीस हवालदार)
विजय बाबूराव वड्डेटवार (पोलीस हवालदार), कैलास श्रावण गेडाम (पोलीस हवालदार).

विशिष्ट सेवा (PSM) प्रजासत्ताक दिन 2024 साठी राष्ट्रपती पदक

निकेत रमेशकुमार कौशिक (अतिरिक्त पोलीस महासंचालक), मधुकर पांडे (पोलिस आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार), दिलीप रघुनाथ सावंत (विशेष पोलीस महानिरीक्षक), मधुकर शिवाजी कड (पोलीस निरीक्षक).

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) पोलीस सेवा

सत्य नारायण इंद्रजराम चौधरी (सह पोलीस आयुक्त), संजय भीमराव पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त), दीपक श्रीमंत निकम (सहाय्यक पोलीस आयुक्त), राधिका सुनील फडके (पोलीस उपअधीक्षक- गृह), प्रदीप रामचंद्र वारंग (पोलीस निरीक्षक), सुनील रामदास लाहिगुडे (पोलीस उपअधीक्षक), विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी), माणिक विठ्ठलराव बेद्रे (पोलीस निरीक्षक), योगेश मारुती चव्हाण (पोलीस निरीक्षक), संजय राजाराम मोहिते (पोलीस निरीक्षक), सुरेश दिनकर कदम (पोलीस निरीक्षक), रणवीर प्रकाश बायस (पोलीस निरीक्षक), वसंतराव दादासो बाबर (पोलीस निरीक्षक), जयंत वासुदेवराव राऊत (पोलीस निरीक्षक), महेशकुमार नवलसिंग ठाकूर (पोलीस निरीक्षक), सुनील भिवाजी दोरगे (पोलीस निरीक्षक), सचिन राजाराम गावस (पोलीस निरीक्षक), मिलिंद यशवंत बुचके (पोलीस बिनतारी निरिक्षक), सुशीलकुमार सुरेशराव झोडगेकर (पोलीस उपनिरीक्षक), हरिश्चंद्र विठोबा जगदाळे (पोलीस उपनिरीक्षक), सुहास सखाराम मिसाळ (पोलीस उपनिरीक्षक), किशोर शांताराम नलावडे (पोलीस उपनिरीक्षक), विनय राजाराम देवरे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्ष), राजेंद्र श्रीरंग शिरतोडे (उपविभागीय पोलीस अधिकारी), उत्तम राजाराम सोनवणे (पोलीस उपनिरीक्षक), किशोर राजाराम सुर्वे (पोलीस निरीक्षक), प्रकाश महादेव परब (पोलीस उपनिरीक्षक), सदाशिव आत्माराम साटम (पोलीस उपनिरीक्षक), अशोक लक्ष्मण काकड (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), प्रमोद रामभाऊ आहेर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), राजेंद्रभाऊ घाडीगावकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), दिलीप शिवाजी तडाखे (पोलीस निरीक्षक), नंदू रामभाऊ उगले (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), नितीन विश्वनाथ संधान (पोलीस हेड कॉन्स्टेबल), संदीप अर्जुन हिवाळकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), सुनील हिंदुराव देटके (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), शाबासखान दिलावरखान पठाण (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), सीमा अप्पा डोंगरीटोट (हेड कॉन्स्टेबल), विजय भास्कर पाटील (पोलीस हेड कॉन्स्टेबल), देवाजी कोट्टूजी कोवासे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक).

अग्निशमन सेवा
अनिल वसंत परब (उपमुख्य अग्निशमन अधिकारी), हरिश्चंद्र रघु शेट्टी (उपमुख्य अग्निशमन अधिकारी), देवेंद्र शिवाजी पाटील (विभागीय अग्निशमन अधिकारी), राजाराम निवृत्ती कुदळे (उप अधिकारी), किशोर जयराम म्हात्रे (लिडिंग फायरमन, महाराष्ट्र), मुरलीधर अनाजी आंधळे (लिडिंग फायरमन, महाराष्ट्र).

गृहरक्षक आणि नागरी संरक्षण

डॉ. रश्मी प्रकाशचंद्र करंदीकर (वरिष्ठ कर्मचारी अधिकारी -प्रशासन आणि धोरण), संजय यशवंत जाधव (नागरी संरक्षण अतिरिक्त नियंत्रक, बृहन्मुंबई), राजेश्वरी गंगाधर कोरी (कमांडंट, वरिष्ठ कर्मचारी अधिकारी- प्रशिक्षण), वींद्र प्रभाकर चरडे (प्लाटून कमांडर), अरुण तेजराव परिहर (केंद्र कमांडर), अमित शंकरराव तिमांडे (होम गार्ड सार्जंट), योगेश एकनाथ जाधव (होम गार्ड).

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45

रक्षाबंधन सणासाठी आला पाहुणा अन् भीमा नदीत वाहून गेला; 3 दिवसांनंतर दौंड येथील भीमा नदी पात्रात सापडला मृतदेह

Tuesday, 1 September 2026, 17:43
Next Post
mallkhamb coach uday deshpande gets Padmashri award maharashtra

यंदाचे पद्म पुरस्कार जाहीर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्मश्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp