Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

EPFO New Rules: खासगी आणि सरकारी नोकरदारांच्या पगारात वाढ; 8वा वेतन आयोग अन् 60% महागाई भत्ता; पेन्शनधारकांचीही चांदी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 9 January 2026, 16:24
EPFO New Rules: Increase in salaries of private and government employees; 8th Pay Commission and 60% dearness allowance; Pensioners also get silver

EPFO New Rules: खासगी नोकरी करणाऱ्या कोट्यवधी (8th Pay Commission) कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 11 वर्षांपासून प्रलंबित असलेला पीएफ पगाराच्या (Salary Increment) मर्यादेचा मुद्दा आता मार्गी (Pension Holder Salary Increment) लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

4 महिन्यांत निर्णय

एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि ईपीएफओला स्पष्ट निर्देश दिले आहेत की पीएफ पगाराची मर्यादा वाढवण्याबाबत पुढील 4 महिन्यांत निर्णय घ्यावा. सध्याची 15 हजार रुपयांची मर्यादा जुनी आणि कालबाह्य झाल्याचे मत न्यायालयात मांडण्यात आले. त्यामुळे सरकारला हा निर्णय आता फार काळ लांबणीवर टाकता येणार नाही.

11 वर्षांनंतर नियमात बदल

पीएफ पगाराच्या मर्यादेत शेवटचा बदल 2014 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी ही मर्यादा 6,500 रुपयांवरून 15,000 रुपये करण्यात आली होती. आज 11 वर्षांनंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि पगारही वाढले आहेत. मात्र पीएफचा नियम अजूनही तोच आहे. कामगार संघटनांची मागणी आहे की सध्याची परिस्थिती पाहता ही मर्यादा किमान 30,000 रुपये करण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त कर्मचारी सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत येतील.

 

पगारवाढीचं गणित

अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की पीएफची मर्यादा वाढली तर हातात येणारा पगार कमी होईल. उदाहरणार्थ, एखाद्याचा मूळ पगार 25,000 रुपये असेल आणि मर्यादा 30,000 झाली तर त्याच्या पगारातून 12 टक्के म्हणजेच 3,000 रुपये पीएफसाठी कपात होईल आणि कंपनीकडूनही तितकीच रक्कम जमा होईल. म्हणजेच दरमहा 6,000 रुपये पीएफ खात्यात जमा होतील.

पेन्शनधारकांचीही चांदी

यामुळे हातात येणारा पगार थोडा कमी होईल, पण निवृत्तीनंतर मोठा फंड तयार होईल. सध्या 15,000 रुपयांपेक्षा थोडा जास्त पगार असणारे अनेक कर्मचारी पीएफ आणि पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. मर्यादा वाढल्यास कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळणार असून त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब…

Wednesday, 22 July 2026, 17:54

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10
Next Post
Asaduddin Owaisi: "Ajit Pawar is sitting in Modi's lap, make him sit in front of me and I will silence him in 3 minutes!" Owaisi attacks Ajit Pawar

Asaduddin Owaisi: "अजित पवार मोदींच्या गोदीत बसलेत, त्यांना माझ्यासमोर बसवा 3 मिनिटांत गप्प करीन!" ओवैसींचा अजितदादांवर हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.