Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“लग्नास नकार पण तू दूर जाऊ नको!” प्रेयसीने अबोला धरला अन् डॉक्टरने 10 बिअरसह घेतल्या झोपेच्या 45 गोळ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 February 2026, 15:22

डोंबिवली: डोंबिवली (Dombivli) शहरातील एका नामांकित रुग्णालयातील बड्या डॉक्टरने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. 10 बिअरच्या बाटल्या आणि त्यानंतर तब्बल 45 झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

प्राथमिक तपासातून मिळालेली माहिती कोणत्याही चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही. संबंधित डॉक्टरचे त्यांच्याच रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. डॉक्टर विवाहित असून त्यांची पत्नीदेखील वैद्यकीय व्यवसायातच कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी तगादा लावला होता. दरम्यान, घरची प्रतिष्ठा, पत्नीची भीती आणि नर्सचा वाढता दबाव या त्रिकोणी संघर्षात अडकलेल्या डॉक्टरने मानसिक तणावात होते. त्यात नर्सनेही डॉक्टरशी बोलणे बंद केलं होत. त्यामुळे डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

 

दरम्यान, डॉक्टरवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे बोलले जात आहे. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला असून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00
Next Post

‘केरळ’ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ होणार? केंद्रीय मंत्रिमंडळात आज निर्णयाची शक्यता 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.