Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्या-चांदीचा तोरा पुन्हा वाढला! घसरण थांबली, आता दरांनी घेतली जोरदार उसळी

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 November 2026, 8:37

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना खरेदीची चांगली संधी मिळाली होती. मात्र, आता सराफा बाजारातील चित्र बदलताना दिसत आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांनी घसरणीतून सावरत पुन्हा वाढीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे लक्ष आता बाजारातील पुढील हालचालींकडे लागले आहे.

सोन्या-चांदीच्या किमतींनी महत्त्वाच्या आधार पातळीवरून पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. विक्रीचा दबाव कमी होत असून कमी किमतीत खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार पुढे येत असल्याचे बाजारातील संकेत आहेत.

घसरणीदरम्यान सोन्याचा भाव 1,21,424 रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर दरात सुधारणा झाली. ताज्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत 2.59 टक्के म्हणजेच 3,160 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. यामुळे सोन्याचा भाव 1,24,938 रुपयांच्या आसपास पोहोचला.

बाजारातील ही तेजी कायम राहिल्यास सोन्याचा भाव पुढील काळात 1,31,195 रुपये आणि त्यानंतर 1,37,278 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

चांदीच्या दरातही मोठी उसळी

चांदीच्या किमतीतही सुधारणा दिसून येत आहे. चांदीचा भाव 1,46,868 रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर चांदीने 2.54 टक्के म्हणजेच 3,749 रुपयांची वाढ नोंदवली आणि भाव 1,51,562 रुपयांवर पोहोचला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोन्या-चांदीचा तोरा पुन्हा वाढला! घसरण थांबली, आता दरांनी घेतली जोरदार उसळी

Tuesday, 24 November 2026, 8:37

पिंपरी-चिंचवडकरमध्ये ‘या’ दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; शुक्रवारीही पाणीटंचाईचे संकट

Tuesday, 24 November 2026, 8:30

टीम इंडियाची आज अग्निपरीक्षा! पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारतासाठी ‘करो या मरो’ची लढत; आज युएईला देणार टक्कर

Tuesday, 24 November 2026, 8:20

घरातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार आर्थिक मदत! कोणाला मिळणार लाभ? वाचा

Tuesday, 24 November 2026, 8:13

थंडीऐवजी उन्हाचा तडाखा वाढणार? महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Tuesday, 24 November 2026, 7:55

Daily Horoscope: आज 24 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला कोणाची चांदी, कोणाची कसोटी? मेष ते मीन राशींचे भविष्य एका क्लिकवर!

Tuesday, 24 November 2026, 7:48
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp