Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Online Shopping Fraud: महिला डॉक्टरला 300 रुपयांची लिपस्टिक पडली एक लाखाला; जाणून घ्या कशी झाली फसवणूक?

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 20 November 2023, 20:53
Doctor orders Rs 300 lipstick online, is duped of Rs 1 lakh

Online Shopping Fraud : नवी मुंबई: सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली दिसत आहे. क्रेडिट कार्ड, ऑनलाइन शॉपिंग याद्वारे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते आहे. नवी मुंबईतल्या ३१ वर्षीय एका महिला डॉक्टरची अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली. या महिला डॉक्टरला ३०० रुपयांची लिपस्टिक घेताना १ लाख गमवावे लागले आहेत. या महिला डॉक्टरला एका ई कॉमर्स साईटवरुन लिपस्टिक ऑनलाईन ऑर्डर करणं चांगलंच महागात पडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय महिला डॉक्टरने एक लिपस्टिक ऑर्डर केली. काही दिवसांनी महिलेला ऑर्डर डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आला. मात्र ऑर्डर केलेली वस्तू मिळालीच नाही म्हणून तिने कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. त्या क्रमांकावर महिलेला सांगण्यात आले की, तुम्हाला २ रुपये पाठवावे लागतील. परंतु, महिलेने पैसे पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर या डॉक्टरला एक वेब लिंक पाठवली. तिला ही लिंक डाउनलोड करण्यास सांगितलं. यानंतर डॉक्टरचा पत्ता आणि बँक तपशीलही भरण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना BHIM UPI लिंक करण्याचा संदेशही आला. आता तु्म्हाला ऑर्डर पोहचेल असं आश्वासन देखील देण्यात आलं.

यानंतर ९ नोव्हेंबरला महिला डॉक्टरच्या खात्यातून ९५ हजार आणि नंतर ५ हजार रुपये असे एक लाख रुपये डेबिट झाले. या प्रकरणी महिला डॉक्टरने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. ऑनलाइन शॉपिंग करत असताना अशा पद्धतीने गंडा घालून महिला डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post
Pandurang balkawade talks about chhatrapati shivaji maharaj in indryani sahitya samelan

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात राष्ट्रवाद रुजवला; ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचं विधान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.