Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोबाईल कंपनीचा कस्टमर केअर बोलतोय? थांबा! फोन उचलण्यापूर्वी ही बातमी वाचा, नाहीतर होईल पश्चाताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 March 2026, 16:05
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

Photo-Social Media

Cyber Crime : मुंबई : सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नव्या स्मार्टफोनची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र या वाढत्या वापरासोबतच ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. अलीकडे स्कॅमर्सनी नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करण्याची नवी पद्धत वापरायला सुरुवात केली आहे.

नवा फोन खरेदी केल्यानंतर काही वेळातच ग्राहकांना कॉल येतो. कॉल करणारी व्यक्ती स्वतःला मोबाईल कंपनीचा कस्टमर केअर कर्मचारी किंवा बँकेचा अधिकारी असल्याचे सांगते. ती व्यक्ती फोन अ‍ॅक्टिव्हेशन किंवा व्हेरिफिकेशन करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगते. तसे न केल्यास फोन ब्लॉक होऊ शकतो, असे सांगून ग्राहकांना घाबरवले जाते.

यानंतर संबंधित व्यक्ती फोनमध्ये काही अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगते किंवा ओटीपी, कोड यासारखी माहिती मागते. ग्राहकांनी ही माहिती दिल्यास स्कॅमरला फोनचा पूर्ण ताबा मिळू शकतो. काही प्रकरणांमध्ये फोन लॉक होऊन त्यातील महत्त्वाचा डेटा चोरीला जातो. यामध्ये बँक डिटेल्स, पासवर्ड, फोटो आणि इतर वैयक्तिक माहितीचा समावेश असतो.

अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे केवळ आर्थिक नुकसानच होत नाही, तर वैयक्तिक माहितीही धोक्यात येते. अनेकदा या माहितीचा वापर करून इतर लोकांनाही फसवले जाऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, कोणताही संशयास्पद कॉल आल्यास सावध राहणे गरजेचे आहे. खऱ्या कंपन्या कधीही फोनवर ओटीपी किंवा अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगत नाहीत. घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडणे ही स्कॅमर्सची सामान्य युक्ती असते. त्यामुळे अशा कॉल्सपासून दूर राहून योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11
Next Post
Shocking News: Anything for love! 'I was gang-raped' Girlfriend hatches a bizarre plan to save boyfriend; Even the police are shocked when the truth comes out...

Shocking News: प्रेमासाठी कायपण! 'माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला" बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडने आखला विचित्र प्लॅन; सत्य समोर येताच पोलिसही हैराण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp