Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: नामांकित हॉटेलमध्ये सुरू होतं अश्लील फिल्मचं शूटिंग; तरुणींसोबत रोमान्स सुरू असतानाच पोलिसांची एन्ट्री

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 February 2026, 17:09
Mumbai Crime: चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील अनेक तरुणींची फसवणूक झाल्याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःची ओळख प्रसिद्ध चित्रपट निर्माता विकास बहल अशी सांगून इन्स्टाग्रामवर अकाउंट तयार केले. ऑडिशनच्या नावाखाली त्याने तरुणींना बिकिनी आणि अर्धनग्न अवस्थेतील खासगी फोटो मागितले, तसेच त्यांच्याकडून पैसे उकळले आणि नंतर संपर्क तोडला. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Marathi latest Crime news)

Crime News: ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता वाढवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये अश्लील चित्रफितींचे चित्रीकरण सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना सतर्क केले, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित हॉटेलवर छापा टाकला.

काशिमीरा नाका परिसरातील हॉटेल सोना येथे गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या काही व्यक्तींची ये-जा वाढली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली असता हॉटेलमधील दोन खोल्यांमध्ये चित्रीकरण सुरू असल्याचे आढळून आले. या खोल्यांची तपासणी करताना चित्रीकरणासाठी वापरण्यात येणारे काही साहित्य आणि तांत्रिक साधने पोलिसांनी ताब्यात घेतली.

 

पोलिसांनी हॉटेलमधील नोंदवही, पाहुण्यांच्या नोंदी आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने चित्रीकरण केल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच या प्रकरणात काही बाहेरील व्यक्तींसह हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, गोळा केलेले सर्व पुरावे झोनल डीसीपी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. सध्या या रॅकेटचा विस्तार, त्यामागील सूत्रधार आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही वर्षांपूर्वीही मिरा रोड परिसरात अशाच स्वरूपाचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस ठाण्याच्या जवळच असा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40
Next Post
Crime

Crime : निवडणूक लढवता येईना, तिसरं अपत्य अडथळा ठरलं म्हणून बापाने पोटच्या गोळ्यालाच संपवलं. अंगावर काटा आणणारी घटना!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.