Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सीबीआय क्लीनचिट अहवाल लीक; अनिल देशमुखांना धक्का, मुलगी आणि सुनेवर आरोपपत्र

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 21 November 2023, 14:12

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने चांगलाच दणका दिला आहे. अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. हे आरोपपत्र २०२१ मधील अहवाल माध्यमांमध्ये लिक केल्याप्रणकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले.

यामध्ये पूजा हिच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे. हा अहवाल मिळण्यासाठी पूजा देशमुख यांनी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागा यांच्यासोबत कट रचला. त्यासाठी ‘सीबीआय’चे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. हा अहवाल २९ ऑगस्ट २०२१ रोजी माध्यमांमधून लीक झाला होता.

अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत विरोधात सीबीयाने मुंबई सत्र न्यायालयात आरोपत्र दाखल केले. अहवाल मिळवण्यासाठी अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिल्याचा ठपका या आरोपपत्रामध्ये आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत होती.

 

पूजा, राहत यांच्यासोबत अनिल देशमुख यांचे नातेवाईक विक्रांत देशमुख आणि सयाजीत वायल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. परंतु ताब्यात घेतले नव्हते. सीबीआय तपासाविरोधात घोषण, व्हिडीओ कंटेट तयार करण्यासाठी छापील मजकूर आणि बॅनर तयार करण्याचे काम पूजा देशमुख यांच्या सांगण्यावरून केल्याचे चॅटद्वारे दिसून आले.

डागाला पुण्याला नेण्यासाठी पूजा देशमुख यांनी कुटुंबाची इनोव्हा गाडी आणि वाहनचालकाची व्यवस्था केली होती. तपासकामासाठी तिवारी तिथे उतरला होता. डागाने तिवारीकडून अहवालाचा मसुदा मिळवला. त्याबदल्यात तिवारी यांना ९५ हजार रुपयांचा आयफोन १२ प्रो देण्यात आला, असेही ग्रुप चॅटद्वारे समजले.

सीबीआयच्या अहवालाचे मुखपृष्ठ, प्रिंटिंग प्लॅन आणि साहित्य अनिल देशमुख यांचे समाजमाध्यमांचे काम पाहणारे वैभव तुमाने यांना पाठवण्यास सांगितले होते, जेणेकरून समांतर मीडिया ट्रायल चालवता येईल, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. याच ग्रुप चॅटमध्ये राहत देशमुख यांचाही समावेश.

मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून कोट्यवधी रूपयांची वसुली केल्याचा अरोप परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा देशमुखने लीक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी कोणता गुन्हा केला नाही. असा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणामध्ये अभिषेक तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डगा यांना अटक झाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post

आमच्यावर जरूर गुन्हे दाखल करा, आम्ही अंगावर घेऊ, पण... मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जरांगे पाटलांचा सरकारला इशारा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.