Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बुलढाण्यातील विवाहितेवर नायगावात सामूहिक बलात्कार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 February 2025, 17:14
police arrested two men for exploiting woman in barshi solapur

वसई : बुलढाण्यात राहणाऱ्या एका विवाहितेवर नायगाव-चंद्रपाडा येथे सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार ४ डिसेंबर ते ६ फेब्रुवारीदरम्यानचा आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार १८ फेब्रुवारीला दोघांना अटक करण्यात आली, तर दोघे फरार झाले आहेत.

नोकरीच्या मुलाखतीसाठी २८ वर्षीय विवाहिता बुलढाण्याहून पुण्याला गेली होती. मात्र मुलाखतीची वेळ चुकल्यामुळे तिने पतीचा मित्र पवन सब्बद याच्याशी संपर्क केला. त्याने पुण्याला जाऊन तिला नोकरीचे आमिष दाखवून वसई-नायगाव येथील चंडिका माता मंदिर परिसरातील घरी आणले. तिथे सब्बद आणि त्याचे साथीदार धनराज चव्हाण, नागेश गायकवाड, अभिषेक पुजारी यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पवन सब्बाद याने तिची अश्लील छायाचित्रे काढून एका बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून प्रसारितही केली. आरोपींनी तिचा मोबाईल, कर्णफुलेही बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर पीडितेने बुलढाणा गाठून अकोला जिल्ह्यातील डबकीरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बलात्काराचा प्रकार नायगावात घडल्यामुळे हा गुन्हा नायगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय अन् पत्नीला कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातले! पत्नी कोर्टात फितूर, तरी वैद्यकीय पुराव्यांनी नवरा दोषी..

Sunday, 25 October 2026, 15:26

दुष्काळाचा विळखा पक्ष्यांनाही! मराठवाड्यातून स्थलांतर; पाणवठे आटले, अन्नटंचाई तीव्र; विणीचा हंगाम लांबणीवर

Sunday, 25 October 2026, 15:18

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ६८ दुकानांचे परवाने रद्द

Sunday, 25 October 2026, 15:00

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

Sunday, 25 October 2026, 14:56

पुणेकरांनो लक्ष द्या! बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी-रविवारी जड वाहनांना बंदी; दिवाळी संपेपर्यंत नियम लागू

Sunday, 25 October 2026, 14:52

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16
Next Post
Three people arrested for threatened hotel manager and employee shirur Pune

'त्या 'शिक्षिकेवर कारवाई करा, अन्यथा महिलेचा आत्मदहनाचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp